maharashtra

⚡देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावल्या पंतप्रधान मोदींच्या उत्तराधिकाऱ्यांबद्दलच्या अटकळा

By Bhakti Aghav

आपल्या संस्कृतीत, नेता सक्रिय असताना उत्तराधिकाराबद्दल बोलणे अयोग्य आहे. ती मुघल संस्कृती आहे. त्यावर चर्चा करण्याची वेळ आलेली नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

...

Read Full Story