महाराष्ट्र

⚡सुप्रीम कोर्टाने 12 आमदारांचे निलंबन मागे घेतल्यानंतर राज्य सरकारने माफी मागावी - फडणवीस

By Vrushal Karmarkar

सुप्रीम कोर्टाने (SC) आपल्या 12 आमदारांचे निलंबन (Suspension of MLA) मागे घेतल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) माफी मागावी अशी मागणी केली आहे. शुक्रवारच्या न्यायालयाच्या निकालाचा अनादर करण्याचा कोणताही प्रयत्न हा संवैधानिक यंत्रणा मोडीत काढण्यासारखा असेल असा इशारा दिला आहे.

...

Read Full Story