⚡मुंबईत डेंग्यूचा धोका वाढला! BMC ला आढळली 27 हजारहून अधिक डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे
By Bhakti Aghav
झोपडपट्ट्या भागात जवळजवळ 60 टक्के डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे आढळली आहेत. तसेच 40 टक्के डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे इमारती आणि उंच इमारतींच्या निवासी सोसायट्यांमध्ये आढळली आहेत.