⚡Senior Citizen Fraud: दिल्लीतील ज्येष्ठ नागरिकावर मुंबईतील महिलेचा हनीट्रॅप, 18 लाखांना गंडा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
दिल्लीतील एका 74 वर्षीय व्यावसायिकाला मुंबईतील एका महिलेने हनीट्रॅप केले आणि 18 लाखांपेक्षा जास्त रकमेची खंडणी मागितली. मालवणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे आणि आरोपीचा शोध सुरू केला आहे.