By Vrushal Karmarkar
मुंबईच्या (Mumbai) जुहू समुद्र किनाऱ्यावर (Juhu Beach) शुक्रवारी सकाळी एक डॉल्फिन (Dolphin) मृत (Dead) अवस्थेत सापडल्याची माहिती एका नागरी अधिकाऱ्याने दिली आहे.