By Pooja Chavan
मुंबईतील पवई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राहत्या खोलीत एका २३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला आहे. गुरुवारी ही घटना उघडकीस आली आहे. रात्रीच्या ८.३० वाजता हा मृतदेह आढळून आला.
...