⚡चंद्रपूरमधील जंगलात वेगवेगळ्या भागात 24 तासांत सापडला हत्ती आणि वाघिणीचा मृतदेह, वनविभागाकडून तपास सुरू
By Bhakti Aghav
या वर्षी जानेवारी ते 28 सप्टेंबर या कालावधीत भारतात 146 वाघांच्या मृत्यूची नोंद झाली, जी 2012 नंतरची सर्वोच्च संख्या आहे. या वर्षी सर्वाधिक वाघांच्या मृत्यूची नोंद मध्य प्रदेशात (34) झाली आहे, त्यानंतर महाराष्ट्रात (32) वाघांचा मृत्यू झाला.