maharashtra

⚡'शिवाजी पार्क' मैदानात 'दसरा मेळावा', पण कुणाचा? उद्धव ठाकरे की आणखी कोण? मुंबई हायकोर्टात आज फैसला

By टीम लेटेस्टली

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा (Shiv Sena Dasara Melava) घेण्यासाठी दाखल केलेल्या परवानगी अर्जाला मुंबई महापालिकेने (BMC) महिना उलटला तरी परवानगी दिली नाही. त्यामुळे पालिकेच्या दप्तरदिरंगाईला कंटाळून शिवसेना (Shiv Sena) अखेर मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) पोहोचली आहे.

...

Read Full Story