maharashtra

⚡दर्शना पवार हत्या प्रकरणातील आरोपी राहुल हंडोरे याला अटक

By टीम लेटेस्टली

Rahul Handore Arrested: महाराष्ट्रात खळबळ उडालेल्या दर्शना पवार हत्या प्रकरणातील (Darshana Pawar Death Case) मुख्य आरोपी राहुल हंडोरे याला पोलिसांनी मुंबई येथून अटक केली आहे. राहुल हंडोरे याला पोलिसांनी मुंबई येथून ताब्यात घेतले आणि नंतर त्याला अटक केल्याचे समजते. राहुल हंडोरे यांच्यावर दर्शना पवार (Darshana Pawar) हिच्या हत्येचा आरोप आहे.

...

Read Full Story