अनिल परब (Anil Parab) यांचे व्यावसायिक भागिदार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम (Sadanand Kadam) यांना 14 दिवसांची ईडी कोठडी (Sadanand Kadam In ED Custody) मिळाली आहे. कदम यांना सुमारे चार तास कसून चौकशी केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने (Enforcement Directorate) अटक केली होती.
...