⚡MNS Language Politics: मराठी बोलण्यास नकार, डी-मार्ट कर्मचाऱ्यास मनसे कार्यकर्त्यांकडून चोप
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
मुंबईतील एका डी-मार्ट कर्मचाऱ्यावर मराठी बोलण्यास नकार दिल्याबद्दल मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेने महाराष्ट्रात भाषेच्या राजकारणावर पुन्हा वाद निर्माण झाला आहे.