maharashtra

⚡COVID-19 Update: महाराष्ट्रात 84 नवे रुग्ण, मुंबईत सर्वाधिक 32 रुग्णांची नोंद

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्रात 30 मे रोजी महाराष्ट्रात 84 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली, ज्यामध्ये मुंबईत सर्वाधिक 32 रुग्ण आढळले. राज्यात आता 467 सक्रिय रुग्ण आहेत. आरोग्य विभागाने नागरिकांना घाबरू नये असे आवाहन केले आहे.

...

Read Full Story