⚡राज्यात भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल असलेल्या 173 अधिकाऱ्यांचे अद्याप निलंबन नाही; ACB च्या अहवालातून समोर आली माहिती
By Prashant Joshi
निलंबीत न झालेले सर्वाधिक अधिकारी हे मुंबई परिक्षेत्रातील असल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत 21 सरकारी विभागातील 173 अधिकारी असे होते, ज्यांना अद्याप निलंबित करण्यात आलेले नाही.