महाराष्ट्र

⚡Mumbai Local: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबई लोकलबाबत सकारात्मक संकेत; पाहा काय म्हणाले?

By अण्णासाहेब चवरे

मुंबई लोकल (Mumbai Local) सर्वसामान्यांसाठी नेमकी खुली कधी होणार? याबाबत मोठी उत्सुकता आहे. हे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयातही गेले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मुंबई लोकलबाबत सकारात्मक संकेत (Uddhav Thackeray On Mumbai Local Train) दिले आहेत.

...

Read Full Story