maharashtra

⚡मुंबई ते शिर्डी 240 किमी पदयात्रेदरम्यान हवालदाराचा हृदयविकाराने मृत्यू

By Bhakti Aghav

. प्रफुल्ल सुर्वे असं या मृत पोलिसाचं नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, प्रफुल्ल सुर्वे हे मुंबईतील अंधेरी पोलिस स्टेशनमध्ये तैनात होते. सुर्वे त्यांच्या गंतव्यस्थानापासून फक्त 10 किमी अंतरावर असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले.

...

Read Full Story