पुढचे दोन दिवस राज्यात हवामान असेच धुके आणि ढगाळ असलेले मळभयुक्त राहणार आहे. दरम्यान, राज्यातील तापमानात पुढचे दोन दिवस चढ-उतार पाहायला मिळेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. आयएमडीन वर्तवलेल्या अंदाजात विदर्भात पाऊस तर उर्वरीत महाराष्ट्रात सामान्य वातावरण राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
...