⚡एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास पण पक्षशिस्तीचे काय? शिवसेना नेत्यावर होणार शिस्तभंगाची कारवाई?
By अण्णासाहेब चवरे
ऐन निवडणूक आणि मतदानादरम्यान घेतलेल्या भूमिकेमुळे गजानन कीर्तिकर चर्चेत आले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्याबद्दल पक्षामध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे त्यांच्यावर शिंस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.