⚡Devendra Fadnavis meet Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या भेटीसाठी देवेंद्र फडणवीस 'शिवतीर्थ'वर दाखल
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवतिर्थ येथे दाखल झाले आहेत. मुंबई महापालिका निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.