या प्रकरणी आंबोली पोलिसांनी (Amboli Police) अल्पवयीन मुलाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये (POCSO Act) गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. फिर्यादी 42 वर्षीय महिला जोगेश्वरी येथे कुटुंबासह राहते. तिची मुलगी, अंधेरीच्या एका नामांकित शाळेत शिकणारी विद्यार्थिनी असून तिचे अल्पवयीन आरोपीसोबत मैत्रीपूर्ण संबंध होते.
...