⚡मराठी भाषा अभिजात ठरली, इतर पाच राज्यांनाही हाच मान
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Indian Classical Languages: केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी, बंगाली, पाली, प्राकृत आणि आसामी यांना "अभिजात भाषेचा" दर्जा मंजूर केला आहे, आणि इतर सहा भारतीय भाषांना आधीच अभिजात म्हणून मान्यता दिली आहे.