maharashtra

⚡ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडून तीन मुलींचा मृत्यू; गणपती विसर्जन मिरवणुकीपूर्वी अपघात; धुळे शहरानजीक चितोड गावातील घटना

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

धुळे (Dhule) शहराजवळ असलेल्या चितोड गावात (Chitod Accident) मात्र स्मशानशांतता आहे. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडल्या गेल्याने गावातील तीन मुलींचा मृत्यू झाला आहे. या घटनेत इतरही पाच ते सहा गावकरी जखमी झाल्याची माहिती आहे.

...

Read Full Story