maharashtra

⚡पुण्यात बनावट बाकरवाडीची विक्री; 'चितळे बंधू मिठाईवाले' यांनी ब्रँडिंग वापरल्याबद्दल दाखल केली 'चितळे स्वीट होम'च्या मालकाविरोधात तक्रार

By Prashant Joshi

प्रमोद प्रभाकर हे ‘चितळे’ या नावाने बाकरवाडीची विक्री करतात. माहितीनुसार ते, ‘चितळे बंधू मिठाईवाले’ यांच्याशी निगडीत माहिती, जसे की त्यांचा ग्राहक सेवा क्रमांक, अधिकृत ईमेल पत्ता आणि उत्पादन तपशील वापरत आहेत.

...

Read Full Story