⚡Thane: ठाणे येथील नामांकीत शाळेत लहान विद्यार्थ्यांचा विनयभंग
By अण्णासाहेब चवरे
शालेय सहल घेऊन गेलेल्या बसमध्ये लहान मुलामुलींचा विनयभंग (Molestation) झाल्याची धक्कादायक घटना ठाणे (Thane) येथील एका नामांकीत शाळेत घडल्याचे पुढे येत आहे. सीपी गोयंका इंटरनॅसनल स्कूल (Goenka International School Thane) असे या शाळेचे नाव आहे.