राज्यातील मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्य सरकारने आता नवी पाऊलं उचलायला सुरुवात केली आहे. मराठा समाजाची नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असताना आता छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
...