महाराष्ट्र

⚡राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंसाचार घडण्याची शक्याता, पोलिसांच्या दाव्याने खळबळ

By टीम लेटेस्टली

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात जाती-धर्माच्या किंवा महापुरुषांच्या नावाखाली हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे अशा शक्यता लक्षात घेता ग्रामीण पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जाणार

...

Read Full Story