आज (25 एप्रिल) सकाळी नऊ वाजून 40 मिनिटांपासून प्रत्यक्ष सुरु झालेल्या या मतमोजणीत महाडिक गट आघाडीवर आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार मतमोजणीच्या पहिल्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. त्यानुसार पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत महाडिक गटाने अनुक्रमे 700 आणि 800 मतांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे निकालातील उत्कंटता शिगेला पोहोचली आहे.
...