लोकल प्रवाशांसाठी महत्वाची माहिती. रविवारी 14 जुलै रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक जारी करण्यात आला आहे. मध्य रेल्वे मार्गावर येत्या रविवारी 14 जुलैला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी त्याच्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक असणार आहे.
...