महाराष्ट्र

⚡मुंबईत येत्या 36 तासांत समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता; BMC जारी केली ॲडव्हायझरी

By टीम लेटेस्टली

बीएमसीने मच्छीमारांनाही परिस्थिती लक्षात घेता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. बीएमसी आयुक्त भूषण गागारिन यांनी नागरी अधिकाऱ्यांना पोलिसांच्या सहकार्याने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

...

Read Full Story