भारत सरकारने कांद्यावरील किमान निर्यात किंमत (MEP) उठवली आहे आणि निर्यात शुल्क (Export Duty) 20% पर्यंत कमी केले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदा निर्यातीवरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. नवीन निर्यात धोरण बदल आणि त्याचा शेतकऱ्यांवर होणारा परिणाम याबद्दल अधिक वाचा.
...