⚡मुंबई मधील AC Local सेवेबद्दल मध्य रेल्वेने मागितला प्रवाशांचा अभिप्राय
By Darshana Pawar
मध्य रेल्वेच्या (Central Railways) मुंबई उपनगरीय नेटवर्क (Mumbai Suburban Network) वर लोकल ट्रेन (Local Train) सेवा सुरु करण्यासाठी प्रवाशांकडून अभिप्राय घेण्यासाठी एक ऑनलाईन सर्व्हे सुरु केला आहे.