कल्याण ते ठाणे अप आणि डाउन फास्ट मार्गांवर तसेच वडाळा रोड आणि मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गांवर देखभालीच्या कामासाठी ब्लॉक चालवला जाईल. प्रवाशांना विनंती आहे की, कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी कृपया त्यांच्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे, असं आवाहनही या सूचनेमध्ये मध्य रेल्वेकडून करण्यात आलं आहे.
...