maharashtra

⚡मीरा-भाईंदर येथील काशिमीरा परिसरात सिमेंट मिक्सर उलटला; ट्रक चालक ठार, 2 जखमी

By टीम लेटेस्टली

या अपघातात (Accident) सिमेंट मिक्सर ट्रक चालक जागीच ठार झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच काशिमीरा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

...

Read Full Story