maharashtra

⚡शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल; काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या

By Bhakti Aghav

व्हिडिओमध्ये संतोष बांगर यांनी म्हटलं आहे की, 'जे मतदार बाहेर आहेत त्यांची यादी येत्या 2-3 दिवसांत आम्हाला सादर करावी. त्यांना वाहने भाड्याने घेण्यास सांगा आणि त्यांना हवे ते मिळाले पाहिजे. त्यांना फोन पेने पैसै पाठवले जातील. त्यांना सांगा की ते आमच्यासाठी येत आहेत.

...

Read Full Story