maharashtra

⚡भाजप नेत्या Chitra Wagh यांचे पती Kishor Wagh यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल

By Bhakti Aghav

चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच राठोड यांची चौकशी करून त्यांच्या अटकेची मागणी केली होती.

...

Read Full Story