maharashtra

⚡मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कारची कंटेनरला धडक; महिलेसह तिघांचा मृत्यू

By Bhakti Aghav

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर (Mumbai-Ahmedabad Highway) मेंढवान घाटाजवळ शनिवारी एक भीषण रस्ता अपघात (Accident) झाला, ज्यामध्ये एका महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला. तसेच दोन जण गंभीर जखमी झाले.

...

Read Full Story