maharashtra

⚡रात्रीच्या वेळी अनोळखी महिलेला फ्लर्ट करणे पडणार महागात! 'स्मार्ट, गोरी किंवा बारीक' म्हटल्यास होणार शिक्षा

By Bhakti Aghav

रात्रीच्या वेळी एखाद्या अनोळखी महिलेला 'तू सडपातळ आहेस, खूप हुशार आहेस आणि गोरी दिसतेस, मला तू आवडतेस' असे संदेश पाठवणे अश्लीलता असल्याचे मुंबईच्या सत्र न्यायालयाने म्हटले आहे.

...

Read Full Story