⚡Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन 2028 पर्यंत कार्यान्वित होईल- मुख्यमंत्री फडणवीस
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन 2028 पर्यंत कार्यान्वित होईल, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांसाठी जागतिक गुंतवणूकीसाठी 50 अब्ज डॉलर आकर्षित करण्याची योजना असल्याचेही ते म्हणाले.