कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा (BS Yediyurappa) यांच्या समर्थकाने आत्महत्या केली आहे. येडीयुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा नुकताच राजीनामा दिला. येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा (BS Yediyurappa Resignation) दिल्याच्या नैराश्येतून या समर्थकाने सोमवारी (26 जुलै) आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.
...