सुधारित आयटी नियमांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर विभागीय खंडपीठाने जानेवारीमध्ये विभाजित निर्णय दिल्यानंतर हे प्रकरण न्यायमूर्ती ए एस चांदूरकर यांना 'टायब्रेकर न्यायाधीश' म्हणून सोपवण्यात आले होते. त्यानंतर न्यायमूर्ती चांदूरकर यांनी शुक्रवारी सांगितले की, नियमांमुळे घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन झाले आहे.
...