महाराष्ट्र

⚡बसमध्ये बॉम्ब असल्याची खोटी धमकी देणाऱ्याला अटक

By Pooja Chavan

वडाळा येथील बेस्ट बस डेपोला शुक्रवारी बेस्टच्या बसमध्ये बॉम्बचा स्फोट केल्याची धमकी देणारा ईमेल मिळाला होता. या प्रकरणी बेस्ट बसच्या अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

...

Read Full Story