maharashtra

⚡पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्बची धमकी निघाली खोटी; फसवा कॉल करणाऱ्या तरुणाला घेण्यात आले ताब्यात

By Bhakti Aghav

सकाळी 9 वाजता एका अज्ञात व्यक्तीने पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर बॉम्ब ठेवल्याचा दावा केला. पोलिसांनी त्वरीत सखोल कारवाई करून प्रत्युत्तर दिले. प्लॅटफॉर्म 2 वर तपासणी करण्यात आली. परंतु, याठिकाणी कोणत्याही संशयास्पद वस्तू आढळल्या नाहीत.

...

Read Full Story