maharashtra

⚡चंद्रपूरातील बेपत्ता गर्भवती महिलेचा मृतदेह सापडला; 4 वर्षाचा चिमुकला रात्रभर बसला आईच्या मृतदेहाशेजारी

By Bhakti Aghav

राजुरा-बल्लारपूर मार्गावरील वर्धा नदीच्या पुलाजवळ सुषमाचा मृतदेह सापडल्याची माहिती काही लोकांनी पवनकुमार आणि त्याच्या नातेवाईकांना दिली. गुरुवारी पहाटे 4 वाजता पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा दुर्वंश व्यथित होऊन मृतदेहाजवळ बसला होता.

...

Read Full Story