maharashtra

⚡जुन्नरमधील 1200 फूट दरीच्या पायथ्याशी आढळला 40 वर्षीय पुरूष आणि महाविद्यालयीन मुलीचा मृतदेह, पोलिसांकडून शोध सुरू

By Bhakti Aghav

यात श्रीगोंदा तालुक्यातील 40 वर्षीय सरकारी अधिकारी रामचंद्र साहेबराव पारधी आणि आंबोली गावातील 22 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी रूपाली संतोष खुटान यांचा समावेश आहे. पोलिसांना ही दुहेरी आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

...

Read Full Story