महाराष्ट्र

⚡BMC खुल्या मैदानात सुरु करणार drive-in लसीकरण केंद्र; येथे पहा संपूर्ण यादी

By Darshana Pawar

कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावत लसीकरणा केंद्रांवर होणारी गर्दी आणि गैरसोय टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र ही नवी संकल्पना मंगळवारपासून अंमलात आणली. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी ही केंद्र अत्यंत फायदेशीर ठरतील.

...

Read Full Story