maharashtra

⚡BMC Road Concreting Works: मुंबईमध्ये रस्ते उकरले! बीएमसीच्या रस्ते काँक्रिटीकरण मोहिमेमुळे नागरिक हैराण

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबईतील रु. 12,000 कोटींच्या काँक्रीटीकरण प्रकल्पामुळे शहरातील रस्ते खोदकामाच्या गर्तेत, आपत्कालीन सेवा उशीराने पोहोचत आहेत, आणि 4 लाखांहून अधिक दिव्यांग नागरिकांसाठी परिस्थिती धोकादायक बनली आहे. या प्रकल्पाचा नागरिकांवरील परिणाम पाहा.

...

Read Full Story