⚡BMC Election 2025: उद्धव ठाकरे मुंबईत स्वबळावर लढणार? शरद पवार यांनीही केले भाष्य
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
उद्धव ठाकरे यांच्यासबत दोन दिवसांपूर्वी आपली भेट झाली. या भेटीत त्यांनी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत भाष्य केले. पण त्यात टोकाची भूमिका नव्हती, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.