By Bhakti Aghav
रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले की, केमिकल प्लांटच्या स्टोरेज टँकमध्ये स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन कामगार जागेवरच ठार झाले. तसेच यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
...