maharashtra

⚡मुंबईच्या प्रसिद्ध लीलावती रुग्णालयात काळी जादू, तसेच 1,250 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप; माजी विश्वस्तांवर गुन्हा दाखल

By Prashant Joshi

ताज्या एफआयआरमध्ये 14 माजी विश्वस्त आणि 3 खाजगी कंपन्यांची नावे आहेत. गेल्या 20 वर्षांत वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी-विक्रीच्या नावाखाली 1250 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे. यासह वांद्रे येथील या प्रसिद्ध रुग्णालयाच्या प्रशासनावर रुग्णालयाच्या आवारात काळी जादू केल्याचाही आरोप आहे.

...

Read Full Story