महाराष्ट्र

⚡BKC Flyover Collapsed: मुंबईत बिकेसी येथील निर्माणाधीन उड्डाणपुलाचा भाग कोसळला

By टीम लेटेस्टली

मुंबई (Mumbai) येथे वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स (Bandra Kurla Complex) परिसरात निर्माणाधीन असलेल्या उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला (BKC Flyover Collapsed) आहे. या दुर्घटनेत काही कामगार किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

...

Read Full Story