महाराष्ट्र

⚡'सूत्रं शोधून द्या, जेवायला देतो' दिल्ली वारीवर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

By अण्णासाहेब चवरे

चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रसारमाध्यमांनी सर्व बातम्या सूत्राच्या आधारे दिल्या. हिंमत असेल तर सूत्रांची नावे जाहीर करा. सूत्रे जाहीर केली तर तुम्हाला जेवण देईल, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

...

Read Full Story